• DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math
  • DEE Visit to Kaneri Math

Regional Extension Centre

It was established on 1st July, 2000. The scientists / teachers usually undertake extension activities either by themselves or in group together in different magnitudes. The REC staff visit farmers from time to time and provide help in giving on-spot guidance as farm advisory service, alongwith the help in supply of seeds and seedlings and organizing tours of farmers to different institutes engaged in agricultural research and development. The activities undertaken usually includes - field demonstration, farmers-scientists forum, to farmers' fields, visit to farm trials, group discussion, farmers rallies, exhibitions, answering queries through correspondence, transfer of technology, messages, articles in newspapers and magazines, radio and television.


Many farmers have been received various rewards like Krishinistha, Sugarcane Bhushan, Udyan Pandit, Ideal Farmer, etc by State Government, Zilla Parishad and Department of Agriculture due to efforts taken by Extension Centre and Regional Extension Centre of College of Agriculture, Kolhapur.

College of Agriculture while entering into Golden Jubilee Year, has registered considerable progress in the field of Education, Research and Extension. It has given major contribution to improve financial condition of rural and agricultural sectors. All professors, officers and students are ready to celebrate Golden Jubilee year from 30th June 2012 to 30th June 2013. All present students and alumni of this college here by informed to send their ideas, opinions, thoughts and feedback about Golden Jubilee Celebration of Agricultural College, Kolhapur on www.ackolhapur.edu.in or you can directly call on 0231-265852/53.

विभागीय विस्तार केन्द्र, कृषि महाविद्यालय, कोल्हापूर सन २०१४ मधील विशेष कार्याचा आढावा

१. आदर्श गाव योजनेअंतर्गत मौजे आंबवडे, ता.पन्हाळा येथे ग्रामपंचायत हॉलमध्ये दिनांक १८ जानेवारी, २०१४ रोजी कृषि चर्चासत्राचे व दिनांक ७ जून, २०१४ रोजी खरीप हंगाम नियोजन व भाजीपाला लागवड प्रशिक्षण वर्गाचे वि.वि.के., कृषि महाविद्यालय, कोल्हापूर मार्फत आयोजन केले होते. त्यास अनुक्रमे ५९ व ३५ शेतक-यांनी लाभ घेतला.
२. राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत दिनांक २५ मार्च, २०१४ ते दिनांक २९ मार्च, २०१४ अखेर ’एक दिवसीय खोडवा ऊस पाचट व्यवस्थापन तंत्रज्ञान’ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणेत आले. त्यामध्ये एकंदरीत ७५ महाराष्ट्र शासन कृषि व पणन विभाग कोल्हापूर यांचेकडील अधिकारी व प्रति गाव २५ प्रमाणे ६ गावातील लाभार्थी शेतक-यांना प्रशिक्षित करणेत आले.
३. दिनांक ३.४.२०१४ रोजी विद्यापीठ मुल्यांकन समिती सदस्यांसाठी मौजे वाठार, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथील श्री.विश्‍वनाथ धोंडिंराम सावर्डेकर यांच्या शेतावरती शिवार फेरी कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले. यावेळी मा.कुलगुरु डॉ.तुकाराम मोरेसाहेब, मा.डॉ.अन्वर अलम, माजी कुलगुरु शेरे कास्मिर, डॉ.रेखा दयाल, अधिष्ठाता, होम सायन्स, कानपूर, मा.डॉ.बी.पी.नांदवना, अधिष्ठाता, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी विद्यापीठ, उदयपूर, मा.डॉ.टी.के.आदया, मा.डॉ.के.पी.त्रिपाठी, प्रमुख शास्त्रज्ञ, आयसीएआर, डॉ.बी.आर.उल्मेक यांचेसह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
४. दिनांक ५.४.२०१४ रोजी कृषि महाविद्यालय, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) कोल्हापूर आणि द न्यू अर्थ, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने विभागीय विस्तार केंद्र, कोल्हापूर मार्फत एक दिवसीय केळी पिकाचे मुल्यवर्धन बाबतच्या कार्यशाळेचे आयोजन करणेत आले. त्याचा कोल्हापूर जिल्हयातील ७९ केळी उत्पादक शेतक-यांनी लाभ घेतला.
५. कृषि प्रदर्शनामध्ये विद्यापीठ माहितीचे दालन उभे करुन एकंदरीत सात कृषि प्रदर्शनाात सहभाग नोंदविला. त्यामध्ये १० ते १३ जानेवारी, २०१४ संजीवनी कृषि प्रदर्शन, इचलकरंजी, दि. ११ ते १४ जाने.१४ आम.के.पी.पाटील फौंडेशन, मुदाळ तिटा येथील कृषि प्रदर्शन, दि.२६ ते २९ ऑक्टो.१४ च्या कृषि संजीवनी कागल, दि.२९ ते ३१ ऑक्टो.१४ कृषि महर्षी आबासाहेब मोहिते कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन, रेठरे बु.कराड, दिनांक १० ते १३ डिसेंबर१४ वारणा कृषि प्रदर्शन आणि दिनांक २२ ते २४ डिसेंबर १४ श्री.भोगावती स.सा.का.लि.परिते, ता.करवीर यांचा समावेश होतो.
६. मा.संचालक विस्तार शिक्षण डॉ.किरण कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १३.६.१४ रोजी मजरे कासारवाडा, ता.भुदरगड व दिनांक १४.६.१४ रोजी मौजे अंबप ता.हातकणंगले येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंच सदस्यासाठी शिवार फेरी व मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन करणेत आले.
७. ग्रामिण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०१४-१५ मध्ये एकंदरित १२ पीक परिसंवाद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणेत आले. त्यापैकी दिनांक २२.११.१४ रोजी झालेल्या भव्य कृषि मेळाव्यास मा.डॉ.किरण कोकाटे, संचालक विस्तार शिक्षण यांनी उपस्थित राहून संबोधित केले.
८. विभागीय विस्तार केंद्र, कृषि महाविद्यालय, कोल्हापूर आणि इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को- ऑपरेटिव्ह लि. यांचे संयुक्त विद्यामाने शेतकरी शास्त्रज्ञ मंच सदस्यांसाठी रब्बी हंगाम पूर्व प्रशिक्षण वर्ग-२०१४ चे दिनांक १७.९.२०१४ रोजी आयोजन करणेत आले त्यास ७७ शेतक री उपस्थित होते.
९. दिनांक २२ व २३ नोव्हेंबर, १४ रोजी आरसीएफ शेती पत्रिकेसाठी बहुमोल योगदान देणा-या कृषि तंज्ञासाठीच्या आलीबाग, जि.रायगड येथे झालेल्या लेखकाच्या शिबीरात विभागीय विस्तार केंद्राच्या शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला.

सन २०१४ मधील विशेष कार्याचा आढावा