नाशिक येथे झालेल्या इंद्रधनुष्य स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करीत जनरल चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय क्रमांक मिळविलेल्या कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या संघाचे महाविद्यालयाचे माननीय सहयोगी अधिष्ठाता तसेच महाविद्यालयीन अधिकारी कर्मचारी यांच्यावतीने जल्लोषी स्वागत