ई – निविदा 2026 – 27

GeM Bid Details

Bids are invited from the experienced firms in the market for the erection and installation of Hydroponics system with irrigation, automation system for vegetable production at Horticulture Section, RCSM College of Agriculture, Kolhapur under DPDC Project in the financial year 2024- 25 subject to the terms and conditions of the bids. The details are as under:

Bid Document

Expired Tenders

सहयोगी अधिष्ठाता, राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथील विविध विभागातील प्रयोगशाळा, कार्यालयीन आणि कृषीविद्या प्रक्षेत्र विभागातील प्रक्षेत्रावरील शेतीकामे व शेतीव्यतिरिक्त तद्अनुषगीक दैनंदिन कामाकरिता कंत्राटी पद्धतीने दि. १ फेब्रुवारी 2023 ते ३१ डिसेंबर 2023 या कालावधीसाठी सेवा पुरविणेबाबत.

सहयोगी अधिष्ठाता, राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथील उद्यानविद्या विभागातील प्रयोगशाळा, कार्यालयीन आणि उद्यानविद्या प्रक्षेत्र विभागातील प्रक्षेत्रावरील शेतीकामे व शेतीव्यतिरिक्त तद्अनुषगीक दैनंदिन कामाकरिता कंत्राटी पद्धतीने दि. १ फेब्रुवारी 2023 ते ३१ डिसेंबर 2023 या कालावधीसाठी सेवा पुरविणेबाबत.