आज दिनांक ३०/०४/२०२२ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथे साजरी करण्यात आली.