महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी कराड येथील कृषी प्रदर्शनास भेट दिली असता या विभागाच्या स्टोल वर अधिक वेळ देऊन विद्यापीठ कार्याची माहिती घेतली.