संत गाडगे बाबा जयंती राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.