दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथे संपन्न झाला. त्यावेळी सर्व अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.