३० जून रोजी महाविद्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये उद्यानविद्या प्रक्षेत्रावर मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले सर यांच्या हस्ते आंब्याच्या केशर वाणाची घनबाग लागवड करण्यात आली . यावेळी आंब्याच्या केशर वाणांची एकूण ६०० कलमे लावण्यात आली.
Mango tree plantation- 30 June 2022
By Administrator|2023-01-24T15:53:57+05:30January 24, 2023|News & Events|Comments Off on Mango tree plantation- 30 June 2022